Chandrakant Patil on MVA : शरद पवारांना आधीच कळलं होत आपण हरणार म्हणून ते पुण्याला गेले
Continues below advertisement
"शरद पवारांना आधीच कळलं होत आपण हरणार म्हणून ते पुण्याला गेले. त्यांना समजणं तसं सोप्पं नाही", असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं.
Continues below advertisement