ABP News

Buldana Gram Panchayat Elections : बुलढाण्यातील अटाळी मतदान केंद्रातून LIVE Update

Continues below advertisement

बुलढाण्यात आज ४८ जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय. ग्रामपंचायतीच्या निवडणुकात बुलढाणा जिल्ह्यात आज ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह १० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे ..यावेळी थेट जनतेतून सरपंच पदासाठी मतदान होत असल्यामुळे या सर्व निवडणुकीत चुरस वाढली आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात १८० मतदान केंद्र असून एक हजाराच्या वर कर्मचारी या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram