BJP Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी प्रसाद लाड भाजपचे पाचवे उमेदवार ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jun 2022 05:07 PM (IST)
विधान परिषदेसाठी प्रसाद लाड भाजपचे पाचवे उमेदवार. प्रवीण दरेकर, राम शिंदे, यांना उमेदवारी. पंकजा मुंडेंना पुन्हा उमेदवारी नाही.