महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर, 'या' नेत्यांना मिळाली उमेदवारी ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Nov 2021 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलीय... चंद्रशेखर बावनकुळेंचं पुनर्वसन करण्यात आलंय... नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलीय... तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय चेहरा देण्यात आलाय... मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय... तर कोल्हापुरातून अमल महाडिकांना उमेदवारी देण्यात आलीय... तर धुळ्यातून अमरिश पटेल यांना उमेदवारी आणि अकोल्यातून वसंत खंडेलवार यांना उमेदवारी देण्यात आलीय...