Madhya Pradesh New CM : मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात, Mohan Yadav नवे मुख्यमंत्री

मोहन यादव होणार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री

भाजपच्या बैठकीत  मोहन यादव यांच्या  नावावर शिक्कामोर्तब

राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा होणार उपमुख्यमंत्री

नरेद्र सिंह तोमर होणार मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष

शिवराज सिंहांच्या कॅबिनेटमध्ये शिक्षणमंत्री होते यादव

मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या  पर्वाला सुरुवात

उज्जैन दक्षिण या मतदारसंघातून २०१३ मध्ये पहिल्यांदा निवडून आले यादव

त्यानंतर २०१८ आणि २०२३च्या निवडणुकीत पुन्हा विजय

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola