Belgaum By Election Results 2021 : बेळगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2021 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगाव विधानसभा पोटनिवडणुकीत जवळपास 10 लाखांपैकी अडीच लाख मतमोजणी पूर्ण, मंगला अंगडी भाजप 10335 मतांनी आघाडीवर