Sarbanand Sonowal on Results : आसामच्या विजयानंतर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे मतमोजणी सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसी हॅटट्रिक मारताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूक निकालांवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन, केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram