Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्यात, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार तीन सभा
Continues below advertisement
गोव्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर भाजपच्या प्रचारासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरणार आहेत. दुपारी दोन वाजता त्यांचं गोव्यात आगमन होईल आणि त्यानंतर ते तीन सभा घेणार आहेत. याशिवाय घरोघरी प्रचारातही ते सहभागी होणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Devendra Fadnavis Goa Elections 2022 Goa Elections Goa Utpal Parrikar Utpal Parrikar Goa Devednra Fadnavis On Utpal Parrikar Amit Shah In Goa Amit Shah Elections