Ajay Chaudhari Group Leader : अजय चौधरी गटनेते यांचं वक्तव्य, पक्षप्रमुख नेमतील तोच गटनेता
abp majha web team
Updated at:
24 Jun 2022 05:29 PM (IST)
'पक्षप्रमुख नेमतील तोच गटनेता', असं अजय चौधरी गटनेते यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन काढल्यानंतर शिवसेनेने अजय चौधरी यांना ते पद दिलं.