Ahmednagar Grampanchayat Election Result : अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतीत विखे पाटलांना धक्का
Continues below advertisement
अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतीत विखे पाटलांना धक्का, पुणतांबा ग्रामपंचायतीत भाजपच्या कोल्हे गटाचा विजय, तर पुणतांबा, वाकडी, चितळी ग्रामपंचायतीत कोल्हे गटाची सत्ता.
Continues below advertisement