Ahmedabad Eknath Shinde BJP Meeting : एकनाथ शिंदेंची भाजप नेत्यांसोबत अहमदाबादेत बैठक ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jun 2022 04:57 PM (IST)
एकनाथ शिंदेंची भाजप नेत्यांसोबत अहमदाबादेत बैठक. बैठकीत फडणवीस, अमित शाह, नड्डा हजर राहणार असं माहिती सूत्रांकडून येतीय.