ABP-CVoter Punjab Exit Poll 2022: पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता कायम? की आपची बाजी?

Continues below advertisement

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलचे सगळे अपडेट्स तुमच्यासाठी. पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता कायम? की आपची बाजी?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram