ABP CVoter Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये काय आहे परिस्थिती? कुणाला किती जागा? मणिपूर 2022

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. पाच राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola