ABP CVoter Exit Poll 2022 : 240 आकडा भाजपला मान्य नाही? भाजप सत्ता स्थापन करणार का? Elections 2022

Continues below advertisement

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल.  पाच राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram