शाळकरी विद्यार्थांच्या लसीकरणाचं काय?राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु होण्याची शक्यता? : ABP Majha
गेली दीडवर्ष मुलं घरात आहेत आणि आता शाळा प्रकर्षानं सुरु व्हाव्यात अशी भावना आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा सुरु होतील अशी शक्यता आता उपमुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. असं जरी असलं तरी शाळा सुरु करण्यासाठी अनेक अडथळे सध्या सरकार समोर आहेत. हे अडथळे दिवाळीपर्यंत दूर होणार का?