Varsha Gaikwad : 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
09 Aug 2021 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करत असल्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोना संकटात ग्रामिण भागात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यात, पण काही ठिकाणी अजूनही शाळेची घंटा वाजलेली नाही, परंतु येत्या १७ ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार चाचपणी करतच आहे.