SSC Results 2023 : दहावीचा निकाल 93.83 टक्के, बारावीप्रमाणे दहावीतही मुलींची बाजी
abp majha web team
Updated at:
02 Jun 2023 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहावीचा निकाल ९३.८३ टक्के, बारावीप्रमाणे दहावीतही मुलींची बाजी. 95 पूर्णांक 87 टक्के मुली पास. कोकण विभागाचा सर्वाधिक 98 पूर्णांक 11 टक्के तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ३.११ टक्क्यांनी घटला.