Viral SSC Exam Time Table : चुकीचं वेळापत्रक व्हायरल, 10 च्या अनेक विद्यार्थ्यांचा पेपर बुडाला

Viral SSC Exam Time Table : चुकीचं वेळापत्रक व्हायरल, 10 च्या अनेक विद्यार्थ्यांचा पेपर बुडाला

दहावी बोर्ड परीक्षा सुरू असताना एका व्हायरल झालेल्या वेळापत्रक वर विश्वास ठेवून शेकडो विद्यार्थ्यांचा बोर्डाचा हिंदीचा पेपर बुडाला आहे. हॉल तिकीट वर दिलेल्या वेळापत्रक ऐवजी वायरल झालेल्या वेळापत्रकावर पूर्णपणे विसंबून राहून हिंदीच्या पेपरची तारीख चुकल्याने विद्यार्थ्याना मोठा फटका बसला आहे. आता ही पूर्णपणे विद्यार्थी आणि पालकांची चूक असून जुलैमध्ये पुरवणी परीक्षा दिल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आला आहे. पाहूया विद्यार्थ्यांकडून नेमकी काय चूक झाली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola