SSC Exam Result : मुंबई शिक्षण मंडळामुळे दहावीच्या निकालाला विलंब होणार?
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jul 2021 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई शिक्षण मंडळामुळे दहावीच्या निकालाला विलंब होणार? मुंबई विभागीय शिक्षण मंडळातील 17 टक्के शाळांच्या निकालाचं काम अजूनही अपूर्णच