School Reopen : शाळा सुरू करण्याला Task Force चा विरोध अशास्त्रीय? शासन काय निर्णय घेणार?

Continues below advertisement

राज्यभरातील शाळा सुरू करण्याबाबत येत्या ४ ते ५ दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली आहे. शालेय  शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram