Online Exam's : ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलनात मनसेची उडी, स्वायत्त शिक्षण संस्था ऑफलाईन परीक्षेवर ठाम
ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेची उडी. मुंबईत स्वायत्त संस्थांच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या यासाठी विदयार्थ्यांचं आंदोलन. ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलनात मनसेची उडी, स्वायत्त शिक्षण संस्था ऑफलाईन परीक्षेवर ठाम.
Tags :
MNS Students 12th Educational Institutions Online Exams Offline Exams Educational Degree Online Exams Autonomous Institutions Higher College