Old Pension Scheme Protest : जुन्या पेन्शनच्या संपामुळे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागणार?

Continues below advertisement

Old Pension Scheme Protest : जुन्या पेन्शनच्या संपामुळे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागणार?

संपकाळात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडणार. परीक्षा व्यतिरिक्त इतर काम संप काळात पूर्णपणे बंद ठेवण्याचा शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा निर्णय. संपाचा फटका बोर्ड परीक्षेच्या निकालावर बसू शकतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram