Navi Mumbai Illegal School : अनधिकृत शाळा तात्काळ बंद करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आलेय. नवी मुंबई मनपा क्षेत्रात विविध संस्थांच्या पाच प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई मनपाची मान्यता न घेता बेकायदेशीरपणे सुरू आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola