Mumbai: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पुन्हा शाळा बंद ABP Majha
दरम्यान, मुंबईसह राज्यातील शाळा आणि कॉलेज पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. कॉलेजबाबत दोन दिवसात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.