Mumbai: पदवी प्रथम वर्षाची दुसरी गुणवत्ता यादी संध्याकाळी 7 वाजता होणार जाहीर, 'कट ऑफ'ची चिंता वाढली
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या काॅलेजच्या प्रथम पदवी परीक्षेची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. संध्याकाळी ७ नंतर विद्यार्थ्यांना ही यादी पाहता येणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत अनेक नामवंत काॅलेजेसचे कट ऑफ हे नव्वदीपार असल्यानं दुसऱ्या यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mumbai University ABP Majha FYJC Admission ABP Majha Video