MPSC Recruitments : MPSC भरतीसाठी वित्त विभागाचा हिरवा कंदील, वित्त विभागांकडून शासन निर्णय जारी
Continues below advertisement
MPSC भरतीसाठी वित्त विभागाचा हिरवा कंदील मिळाला आहे. वित्त विभागांकडून शासन निर्णय जारी करण्यात आला असून ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement