Medical Education in Marathi : वैद्यकीय शिक्षणही मराठीत देण्याची तयारी सुरु - गिरीश महाजन
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आता वैद्यकीय शिक्षण ही मराठी भाषेत घेता येणार आहे, यासाठी सरकारची तयारी सुरू झाली असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र ह्या निर्णय बाबत छगन भुजबळ यांच्यासह काही तज्ञांनी नापसंती व्यक्त केलीय.