College Reopen : College विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ्य मोहीम, मंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारनं आज महत्त्वाची बैठक बोलावली होती आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर तोडगा काढण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या दालनात ही बैठक पार पडली. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola