
ISC Board Topper : आयएससी बोर्डाच्या 12वी परीक्षेत इप्शिताला 99.75 टक्के गुण
Continues below advertisement
इप्शिता भट्टाचार्य या कन्येने ठाण्याची मान देशात उंचावली आहे. ISC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याची कन्या इप्शिता भट्टाचार्य देशात पहिली आली आहे. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत. ठाण्यातील सुलोचनदेवी सिंघानिया शाळेची ती विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी तिचं कौतुक केलंय शिवाय सर्वांकडून इप्शितावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
Continues below advertisement