ICSE Topper Student 2023 : आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत इप्शिता भट्टाचार्य पहिली
abp majha web team
Updated at:
14 May 2023 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत इप्शिता भट्टाचार्य पहिली. इप्शिता ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी. आयएससी बारावीच्या परीक्षेत मुंबईची श्रेया उपाध्ये देशात पहिली