HSC SSC Exams Time Issue : विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा संपल्यानंतर मिळाणार 10 मिनिटं

Continues below advertisement

HSC SSC Exams Time Issue : विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा संपल्यानंतर मिळाणार 10 मिनिटं

विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार. या आधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या मात्र यामुळे कॉफीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिका साठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram