HSC Exam : बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, 14 लाख विद्यार्थ्यांची कसोटी

बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola