HSC Exam Results : बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर, 'माझा'च्या website वर बघता येणार
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 07:35 PM (IST)
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी एकनंतर बोर्डाच्या website वर निकाल पाहता येणार. 'माझा'च्या website वर देखील बघता येणार.