Buldhana Paper leak : बारावी गणिताचा पेपर कसा फुटला? बुलढाण्यातील पेपरफुटीची स्टोरी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगावच्या परिक्षा केंद्रावरून गणिताचा विषयाचा पेपर फुटला आणि राज्यात एकच खळबळ उडाली... या पेपरफुटीचा प्रकरणाची संपुर्ण राज्यभर चर्चा झाली... पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटकही केलीय.... पेपर फुटीच हे प्रकरण इतक गंभीर होत त्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशनात देखील पडसाद उमटले... पण हे सगळं घडलं कसं? पेपर मुंबईपर्यंत पोहोचला कसा? हे सगळं आता माझाच्या हाती लागलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola