Heram Kulkarni on Aaple Guruji : सरकारने काही शिक्षकांसाठी सगळ्यांना वेठीस धरणं हास्यास्पद

सरकारनं 'आपले गुरुजी' मोहिमेसाठी परिपत्रक काढून शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी पसरलीय... परिपत्रक मागे घेतलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola