Hall Ticket Issue : B A च्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न  मिळाल्यानं गोंधळ

मुंबई विद्यापीठाचा  भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.... 'बीए'च्या विद्यार्थ्यांना  हॉल तिकीट न  मिळाल्यानं गोंधळ उडालाय.... उद्यापासून परीक्षांना सुरुवात मात्र अद्याप  हॉल  तिकीटांचा पत्ताच नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola