Question Paper Forward Special Report :प्रश्नपत्रिका फॉरवर्ड केल्यास गुन्हा, कॉपीबहाद्दरांनो सावधान!

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी. दहावी, बारावीच्या परीक्षा मंडळानं नियमात बदल केलाय...  कॉपीबहाद्दरांना चाप लावणारा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा अत्यंत निकोप वातावरणात पार पडाव्यात आणि तुमच्या गुणवत्तेचं, मेहनतीचं चीज व्हावं यासाठी मंडळाने काही कठोर पावलं उचललीत.  फक्त नियमच करण्यात आलेत असं नव्हे तर या नियमांचा भंग केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola