MH CET 2021 : इंजिनीअरिंगच्या CETचा निकाल आज संध्याकाळी होणार जाहीर, कुठे पहाल तुमचा निकाल ?
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंजिनीअरिंग प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. इंजिनीअरिंग सीईटीचा निकाल आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.