School Fees शालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय, अनेक शाळांचा निर्णयाला विरोध
राजू सोनावणे
Updated at:
12 Aug 2021 09:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशालेय शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीचा निर्णय जाहीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात करण्यात येणार आहे.