SSC HSC विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण, 2021-22 वर्षाकरिता क्रीडा आणि चित्रकलेचे गुण देण्याचा निर्णय
Continues below advertisement
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी क्रीडा स्पर्धा आणि चित्रकला परीक्षेचे आयोजन झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थांचं नुकसान होवू नये यासाठी हे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 2021-22 या वर्षांसाठीच सवलतीचे गुण देण्याची मान्यता देण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza School Hsc Ssc College Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv