D.Ed Course : नव्या शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता
Continues below advertisement
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक प्रशिक्षण टप्प्यात बदल होणार आहेत..त्यानुसार आता शिक्षक होण्यासाठी करावा लागणार डीएडचा अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय..शिक्षक होण्यासाठी आधी बीएड आणि नंतर डीएडचा कोर्स करावा लागत होता.. मात्र आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यावर ४ वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे..या कोर्समध्ये अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा त्यासोबतच नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय.. मात्र हे नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार ? या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर केले गेले नाही
Continues below advertisement