CET Exam Schedule Declared : सीईटी परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर 18 मार्च ते 23 जुलै परीक्षा
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCET Exam Schedule Declared : सीईटी परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर 18 मार्च ते 23 जुलै परीक्षा
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात घेणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर... १८ मार्च ते २३ जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होणार.