Borivali CET Exam : बोरीवलीत सर्व्हर डाऊन झाल्याने 300 हून अधिक विद्यार्थी CET परीक्षेला मुकले

Borivali CET Exam :  बोरीवलीत सर्व्हर डाऊन झाल्याने 300 हून अधिक विद्यार्थी CET परीक्षेला मुकले, दुपारी 2 वाजता ही परीक्षा सुरु होणार होती. विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेतच आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola