Aurangabad Exam Centre : 'माझा'च्या बातमीची मंत्र्यांकडून दखल, परीक्षेच्या गोंधळाची चौकशी
abp majha web team
Updated at:
02 Jun 2022 03:03 PM (IST)
'माझा'च्या बातमीची मंत्र्यांकडून दखल, विद्यापीठाच्या परीक्षेच्या गोंधळाची चौकशी. "चौकशी करून दोषींवर कारवाई करणार" शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य.