'जय मल्हार' या पौराणिक मालिकेत म्हाळसाच्या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडेचा साखरपुडा झाला आहे. जळगावमध्ये रविवारी (26 ऑगस्ट) दुर्गेश कुलकर्णीसोबत तिचा साखरपुडा पार पडला.