नवी दिल्ली : यमुना एक्स्प्रेस वेवर मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी थोडक्यात बचावले. मथुरेच्या दिशेनं जाताना यमुना एक्स्प्रेस वेवर त्यांच्या ताफ्यातील एक गाडी पंक्चर झाली. त्यानंतर मागच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. अर्थात यामध्ये मोहन भागवत ज्या गाडीत होते, ती गाडी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातानंतरही मोहन भागवत आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी मथुरेला रवाना झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram