Budget 2019 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हाती पेटाऱ्या ऐवजी 'लाल रंगाची बॅग' | ABP Majha

Continues below advertisement
दरम्यान, आता अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी चर्चा रंगतेय अर्थमंत्र्यांच्या नव्या बॅगेची. आजपर्यंत देशाचे अर्थमंत्री लेदरची बॅग घेऊन वित्त मंत्रालयातून संसदेत रवाना व्हायचे... पण आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नेहमीच्या लेदर बॅग आणि ब्रिफकेसऐवजी लाल रंगाची बॅग घेऊन माध्यमांसमोर आल्या. आणि राजकीय वर्तुळात अर्थसंकल्पादिवशी झालेल्या या नव्या बदलाची चर्चा रंगू लागली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram