Ulhasnagar : 10 ते 15 जणांकडून भरदिवसा युवकाची हत्या,युवकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू : ABP Majha
उल्हासनगर मध्ये गुंड्या उर्फ सुशांत गायकवाड या तरुणाची भरदिवसा चॉपर आणि तलवारीने हल्ला करून हत्या करण्यात आली, वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने ही हत्या केली, आपापसातील वादातून हत्या झाल्याचं बोललं जात आहे, मात्र या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.