Mokka Act : मोक्का लागणे म्हणजे नेमकं काय? मुंबईसह पुण्यात मोक्काच्या शेकडो कारवाया…. ABP Majha

सध्या राजकारण्यांकडून मोक्का लावा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय..गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो…मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते.  पण हे मोक्का नेमकं आहे? तो कुणावर आणि कशाकरता लावला जातो? मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय? अशा एकंदरीत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola