Varanasi : वाराणसीत बनावट लस आणि किट बनवणाऱ्या रॅकेटच्या पर्दाफाश, UP Police कारवाईत पाच अटकेट

वाराणसीत बनवाट लस आणि किट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने पाच जणांना अटक केलीय. या कारवाईत बनावट कोविड टेस्टिंग किट्ससह बनावट 'कोविशील्ड' आणि 'झायकोव्ह-डी' लस जप्त करण्यात आलीय. जप्त केलेल्या वस्तूंची किंमत सुमारे ४ कोटी असल्याचं समजतंय. या टोळीचे जाळे अनेक राज्यात पसरले असल्याची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola